“नमस्कार! स्वागत आहे तुमचं MarathiBrief.in वर.
आजच्या धावपळीच्या जगात बातम्यांचा पाऊस पडतोय, पण खरी आणि महत्त्वाची माहिती शोधणं कठीण झालंय. तासनतास व्हिडिओ पाहण्यापेक्षा किंवा लांबलचक बातम्या वाचण्यापेक्षा, तुम्हाला हवी ती माहिती फक्त २ मिनिटात मिळावी, या उद्देशाने आम्ही हे पोर्टल सुरू केलं आहे.
सरकारी योजना असो वा शासन निर्णय, आमचा प्रयत्न एकच असतो—बातमी सांगावी ‘थोडक्यात’ आणि ती असावी ‘खात्रीशीर’. वेळ वाचवा, अपडेट राहा!”